गांधीनगर : गुजरातच्या वडोदरामध्ये तीन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन मजूरांचा मृत्यू झाला आहे. या इमारतीचे बांधकाम सुरू असताना हा अपघात झाला. यामध्ये अन्य काही मजूर जखमी झाले असून, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सहा मजूर अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
वडोदऱ्यात तीन मजली इमारत कोसळली; 3 मजूर ठार, तर 6 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
या इमारतीचे बांधकाम सुरू असताना हा अपघात झाला. यामध्ये अन्य काही मजूर जखमी झाले असून, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सहा मजूर अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
वडोदऱ्यात तीन मजली इमारत कोसळली; तीन मजूर ठार, इतर जखमी
घटनास्थळी अग्निशामक दल हजर झाले असून, बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. तसेच, जखमींना एस. जी. रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.