VIDEO: लग्नाच्या वरातीत घुसला भरधाव टॅक्टर, ६ जणांचा मृत्यू - Bikaner News
राजस्थान- बिकानेरमधील चुंगी चौकीजवळ बुधवारी रात्री (26 फेब्रुवारी) एका वरातीमध्ये भरधाव ट्रॅक्टर शिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत अनेक जण टॅक्टरखाली चिरडले गेले असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची घटना येथील सीसीटीव्ही कैद झाली आहे.
![VIDEO: लग्नाच्या वरातीत घुसला भरधाव टॅक्टर, ६ जणांचा मृत्यू uncontrolled-tractor-crushed-6-processions-in-bikaner](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6218702-thumbnail-3x2-rj.jpg)
uncontrolled-tractor-crushed-6-processions-in-bikaner
राजस्थान- बिकानेरमधील चुंगी चौकीजवळ बुधवारी रात्री (26 फेब्रुवारी) एका वरातीमध्ये भरधाव ट्रॅक्टर शिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत अनेक जण टॅक्टरखाली चिरडले गेले असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची घटना येथील सीसीटीव्ही कैद झाली आहे.
लग्न वऱ्हाडात ट्रॅक्टर घुसला अन्.....