श्रीनगर -सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. जम्मू-काश्मीरच्या सोपोर येथे ही चकमक झाली. यापैकी एक दहशतवादी वर्पोरा येथे ठार करण्यात आला असून अद्याप त्याची ओळख पटू शकलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.
सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत २ दहशतवादी ठार - Jammu Kashmir
दहशतवाद्यांविरोधातील मोहीम अजून सुरुच असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. वर्पोरा परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

वर्पोरा परिसरात शोधमोहीम सुरू आहे.
दहशतवाद्यांविरोधातील मोहीम अजून सुरुच असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. वर्पोरा परिसरात शोधमोहीम सुरू आहे. दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. यानंतर सुरक्षा दलाने प्रत्युत्तर दिले, असेही पोलिसांनी सांगितले. सोपोर आणि आजूबाजूच्या परिसरातील इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आली असल्याचेही पोलिसांनी सांगितले.