श्रीनगर- जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा रक्षक दलाच्या जवानांनी कंठस्नान घातले आहे. अनंतनाग जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या चकमकीत सुरक्षा रक्षकांनी बीजबेहरा येथे दहशतवाद्यांचा खात्मा केला.
जम्मू-काश्मीरात लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा - J & K terrorist news
जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा रक्षक दलाच्या जवानांनी कंठस्नान घातले आहे. अनंतनाग जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या चकमकीत सुरक्षा रक्षकांनी बीजबेहरा येथे दहशतवाद्यांचा खात्मा केला.
![जम्मू-काश्मीरात लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा ammu and kashmir terrorist](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6160926-thumbnail-3x2-lashkar.jpg)
संग्रहित छायाचित्र
यावेळी दहशतवाद्यांकडील बंदुका व अन्य दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. सीआरपीफ आणि राज्य पोलीस दलाच्या संयुक्त कारवाईत हे यश मिळाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Last Updated : Feb 22, 2020, 2:54 PM IST