- 'ईटीव्ही भारत इम्पॅक्ट' : अखेर एका महिन्यानंतर युवकाचा मृतदेह दुबईवरून ग्वाल्हेरला
- MAHA CORONA LIVE : राज्यात आज 1233 कोरोनाबाधितांची वाढ, एकूण रुग्णांचा आकडा 16 हजार 758
- COVID-19 Updates : देशभरातील कोरोनासंबंधीच्या सर्व घडामोडी; वाचा एका क्लिकवर..
- गुड न्यूज..! कोरोनावर लस शोधल्याचा इटलीत दावा, उंदरावरील प्रयोग यशस्वी
- डॉक्टरांमुळेच माझा पुनर्जन्म झाला, माझ्यासाठी ते देवदूत..!
- हाताला काम नको.. खायला अन्न नको.. पण आम्हाला आमच्या गावाला जाऊ द्या..
- मालेगाव येथून परत आलेले 'भारत'चे जवान क्वारंटाईन; वाहने, शस्त्रांचे केले निर्जंतुकीकरण
- तबलिगी जमात कार्यक्रमात सहभागी झालेले घरी जाऊ शकतात - दिल्ली सरकार
- विदेशातून येणाऱ्या भारतीयांसाठी केरळमधील विमानतळे सज्ज
- देशातील प्रमुख शहरांमधील कंटेनमेंट झोन्स; पहा तुमच्या शहराची काय स्थिती..
Top 10 @ 9 PM : रात्री नऊपर्यंतच्या दहा ठळक बातम्या, वाचा एका क्लिकवर.. - नऊपर्यंतच्या दहा ठळक बातम्या
देशातील आणि राज्यातील कोरोनाची स्थिती काय..? ईटीव्ही भारतच्या मदतीने युवकाचा मृतदेह आला मायदेशी, तर कोरोनावर लस शोधल्याचा इटलीचा दावा.. यांसह इतर दहा ठळक घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Top 10 @ 9 PM : रात्री नऊपर्यंतच्या दहा ठळक बातम्या, वाचा एका क्लिकवर..