कोल्हापूर - चंदगड तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वृद्ध पतीला जिवंत पेटवून महिलेने स्वतः आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
वाचा सविस्तर -धक्कादायक : वृद्ध पतीला पेटवून महिलेची आत्महत्या, शुश्रूषेला कंटाळून उचलले तिने पाऊल
वर्धा- कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे शाळा बंद आहेत, तर काही शाळांचे ऑनलाईन वर्ग सुरु आहेत. त्यामुळे बहुतांश मुलं घरी मोबाईल हाताळताना दिसतात. पण मुलांकडून आरोग्य सेतू अॅपवर चूकीची माहिती भरली गेली अन् ते एका कुटुंबाला तापदायक ठरले.
वाचा सविस्तर -आरोग्य सेतू अॅपवर मुलानं दिली उत्तरं, संपूर्ण कुटुंबाला व्हावं लागलं होम क्वॉरंटाइन
पुणे - शहरात आजपासून (मंगळवार) 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा ,दूध आणि मेडिकल वगळता इतर सर्व बंद राहणार आहे. मात्र, असे असतानाही शहरात आज सकाळपासून नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
वाचा सविस्तर -पुणे लॉकडाऊन; मात्र, रस्त्यांवर पुन्हा उसळली गर्दी
मुंबई - लॉकडाऊनच्या काळात राज्यात वेगवेगळ्या शहरांत महिलांवरील घरगुती हिंसाचारात वाढ झाली आहे. मात्र, या संदर्भात राज्य महिला आयोगाकडे प्रत्यक्ष येऊन तक्रारी देण्याचे प्रमाण संचारबंदीमुळे कमी झाल्याचे समोर आले आहे.
वाचा सविस्तर -Exclusive: मुंबईतून घरगुती हिंसाचाराच्या सर्वाधिक तक्रारी ; राज्य महिला आयोग सक्रीय
नांदेड - राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद अन् विधानसभा, अशा केंद्र अन् राज्यातील चारही सभागृहांचे सभासद राहिलेले शंकरराव चव्हाण तब्बल ५० वर्ष राजकारणात सक्रीय होते. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदापासून ते देशाच्या गृहमंत्रिपदार्यंत थेट मजल मारली.
वाचा सविस्तर -निवडणूक आयोगालाही न्यायालयात खेचणारे पहिले गृहमंत्री, शंकरराव चव्हाणांचा राजकीय प्रवास