1) दिल्ली शेतकरी आंदोलन, सरकारसोबतच्या बैठकीत तोडगा नाही, आंदोलन सुरूच राहणार
2) योगी आदित्यनाथ दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर, आज निर्माते व दिग्दर्शकांच्या बैठकीला उपस्थित राहणार
योगी आदित्य नाथ दोन दिवसीय मुंबई दैऱ्यावर 3) आजपासून दिल्ली विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात
आजपासून दिल्ली विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात 4) दिल्ली विधानसभेच्या अधिवेशनात आज 'दिल्ली स्किल एंटरप्रेन्योरशिप यूनिवर्सिटी' बिलावर चर्चा होण्याची शक्यता
5) योगी आदित्यनाथ आज मुंबईतल्या हॉटेल ट्रायडंटमध्ये उद्योजकांशी संवाद साधणार
योगी आदित्यनाथ यांचा उद्योजकांशी संवाद 6) भारत - ऑस्ट्रेलियामध्ये आज शेवटचा एकदिवसीय सामना
भारत - ऑस्ट्रेलियामध्ये आज शेवटचा एकदिवसीय सामना 7) आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा वाढदिवस, कोरोनामुळे वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा वाढदिवस 8) भाजपनेते सुशील कुमार मोदी आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार
सुशील कुमार मोदी आज दाखल करणार उमेदवारी अर्ज 9) पश्चिम बंगालमध्ये आजपासून कोरोना लस चाचणीच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात
कोरोना लस चाचणीच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात 10) हेरगिरीचा आरोप असलेल्या पत्रकार राजीव शर्माच्या जामीनावर आज सुनावणी होण्याची शक्यता
पत्रकार राजीव शर्माच्या जामीनावर आज सुनावणी