महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

तामिळनाडूमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट ; 9 जणांचा मृत्यू - explosion at crackers factory

तामिळनाडूमधील कुडक्कल येथील कुरुंगुडी गावात झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

तामिळनाडू
तामिळनाडू

By

Published : Sep 4, 2020, 1:15 PM IST

Updated : Sep 4, 2020, 1:24 PM IST

चैन्नई - तामिळनाडूमधील कुडक्कल येथील कुरुंगुडी गावात झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. फटाक्याच्या कारखान्यात दारूगोळा ठेवण्यात आला होता. त्यामुळे हा स्फोट झाल्याची माहिती आहे.

मृतामध्ये 9 महिलांचा समावेश आहे. स्फोटात 9 जणांमधील 5 महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर उर्वरीत 4 जणींचा रुग्णालयात नेत असताना, मृत्यू झाला.

Last Updated : Sep 4, 2020, 1:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details