श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात रविवारी आई आणि तिच्या मुलीसह तीन महिला रहस्यमय परिस्थितीत मृतावस्थेत सापडल्या. बारामुल्ला जिल्ह्यातील उरी तहसीलमधील लारी गावात तीन महिला मृत आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा -मोदींचा व्हॅक्सीन दौरा...! सीरम, झायडस आणि भारत बायोटेक कंपनीला मोदींची भेट