मुंबई -वरळी परिसरात एका कारच्या भीषण अपघातात ३ जण जागीच ठार झाले आहेत. तर, एक जण गंभीर जखमी आहे. या अपघातातील कारचालक महिला गंभीर जखमी झाली असून तिला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुंबईत कारचा भीषण अपघात, ३ जण जागीच ठार - Accident in Worli Mumbai
या अपघातातील कारचालक महिला गंभीर जखमी झाली असून तिला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुंबईत कारचा भीषण अपघात, ३ जण जागीच ठार
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात....