महिलेला भिंत ओलांडून सिंहासमोर डान्स करणं पडलं महागात - Myah Autry jumped into a lion's den महिलेचा सिंहा समोर डान्स
सध्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
![महिलेला भिंत ओलांडून सिंहासमोर डान्स करणं पडलं महागात](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4663853-46-4663853-1570290481010.jpg)
महिलेला भिंत ओलांडून सिंहा समोर डान्स करन पडलं महागात,पोलिसांनी काढले अटक वॉरंट
नवी दिल्ली - सध्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एक महिला सिंहाच्यासमोर डान्स करत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. या महिलेवर कठोर कारवाई करण्यात येणार असून पोलिसांनी तिच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले आहे.