महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गंगा नदीत बोट उलटली : ३० जणांना वाचवण्यात यश, ५० हून अधिक बेपत्ता - boat overturned in Ganga

boat overturned in Ganga
गंगा नदीत बोट उलटली : ३० जणांना वाचवण्यात यश, ५० हून अधिक बेपत्ता

By

Published : Nov 5, 2020, 11:12 AM IST

Updated : Nov 5, 2020, 11:57 AM IST

11:09 November 05

गंगा नदीत बोट उलटली : ३० जणांना वाचवण्यात यश, ५० हून अधिक बेपत्ता

लखनऊ : बिहारच्या भागलपूरमध्ये बोट दुर्घटना घडली आहे. गंगा नदीमध्ये बोट उलटून सुमारे १०० लोक बुडाले आहेत. यांपैकी ३० लोकांना आतापर्यंत वाचवण्यात आले असून, ५०हून अधिक लोक बेपत्ता आहेत.

Last Updated : Nov 5, 2020, 11:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details