महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीरः हंदवाडा येथे सुरक्षा दलांद्वारे दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू - security forces

उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथे सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांदरम्यान चकमक सुरू होती. सध्या चकमक थांबली असून दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू आहे.

हंदवाडा

By

Published : Mar 1, 2019, 11:39 AM IST

कुपवाडा - हंदवाडा येथे सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांदरम्यान चकमक सुरू झाली होती. उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील बाबागुंड गावात हा परिसर येतो. या परिसरात २ ते ३ दहशतवाद्यांना घेरले असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या चकमक थांबली असून दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू आहे.

शुक्रवारी पहाटेच या चकमकीला सुरुवात झाली. अद्याप जीवितहानी किंवा कोणीही जखमी असल्याचे वृत्त नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details