जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा - दहशतवादी चकमकीत ठार
जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात एक दहशतवादी चकमकीत ठार झाला आहे. जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात सुरक्षा दलांनी ही कारवाई केली.
![जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा security forces](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5624001-347-5624001-1578383320891.jpg)
सुरक्षा दलांची कारवाई
श्रीनगर- जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात एक दहशतवादी चकमकीत ठार झाला आहे. जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात सुरक्षा दलांनी ही कारवाई केली. त्याच्याकडून शस्त्रात्रे आणि दारुगोळा ताब्यात घेण्यात आला आहे.