काश्मीरमधील दंगेरबाल जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर चकमकीत दहशतवादी ठार - दहशतवादी ठार बातमी काश्मीर
जम्मू काश्मीरमधील गंदेरबाल जिल्ह्यातील गुंड भागामध्ये आज (मंगळवार) सकाळपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू होती. यामध्ये एका दहशतवादी ठार झाला आहे.

संग्रहीत छायाचित्र
श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील गंदेरबाल जिल्ह्यातील गुंड भागामध्ये आज (मंगळवार) सकाळपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू होती. यामध्ये एका दहशतवादी ठार झाला आहे. सुरक्षा दलाकडून पुढील कारवाई सुरू आहे.