महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

झटपट बनवा गुलकंद मिल्कशेक - गुलकंद

थंड दूध आणि पुदीना शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, तर गुलकंद शरीरासाठी पोषक आहे. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमी दूर करण्यासाठी, पोटाचे विकार दूर करण्यासाठी गुलकंद उत्तम पर्याय आहे. तब्येतीची काळजी देखील घेतली जाते आणि बनवायला वेळही फार कमी लागतो. आजची आमची रेसिपी बघा आणि झटपट बनवा गुलकंद मिल्कशेक..

Milkshake, gulkand, rose syrup
गुलकंद मिल्कशेक

By

Published : Jun 19, 2020, 7:33 PM IST

Updated : Jun 20, 2020, 11:29 AM IST

थंड दूध आणि पुदीना शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. तर गुलकंद शरीरासाठी पोषक आहे. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमी दूर करण्यासाठी, पोटाचे विकार दूर करण्यासाठी गुलकंद उत्तम पर्याय आहे. तब्येतीची काळजी देखील घेतली जाते आणि बनवायला वेळही फार कमी लागतो. आजची आमची रेसिपी बघा आणि झटपट बनवा गुलकंद मिल्कशेक...प्रतिक्रिया द्यायला विसरू नका बरं का...!

गुलकंद मिल्कशेक
Last Updated : Jun 20, 2020, 11:29 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details