बिहारमध्ये कन्हैया कुमारवर पुन्हा हल्ला - कन्हैया कुमार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा नेता कन्हैया कुमारच्या वाहनांच्या ताफ्यावर बिहारमधील मधेपूरा येथे आज पुन्हा हल्ला करण्यात आला आहे.
बिहारमध्ये कन्हैया कुमारवर पुन्हा हल्ला
नवी दिल्ली - भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा नेता कन्हैया कुमारच्या वाहनांच्या ताफ्यावर बिहारमधील मधेपूरा येथे आज पुन्हा हल्ला करण्यात आला आहे. दगडफेकीमध्ये गाड्यांचे नुकसान झाले असून कन्हैया कुमार थोडक्यात बचावला आहे. त्यांच्यावर हल्ला होण्याची ही तिसरी वेळ आहे.