महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

झारखंडमध्ये जेएएम-काँग्रेस आणि आरेजडीचा विजय; सोनिया गांधींनी जनतेचे मानले आभार - सोनिया गाधी बातमी नवी दिल्ली

झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून त्यात जेएएम-काँग्रेस आणि आरेजडीचा विजय झाला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राज्याच्या जनतेचे आभार मानले आहे.

new delhi
सोनिया गांधी

By

Published : Dec 24, 2019, 3:03 AM IST

नवी दिल्ली- झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून त्यात जेएएम-काँग्रेस आणि आरेजडीचा विजय झाला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राज्याच्या जनतेचे आभार मानले आहे. निवडणुकीतील हा विजय महत्वाचा आहे. भाजप पक्ष आणि त्याच्या विभाजनवादी धोरणाला हाणून पाडणाऱ्या राज्यातील जनतेचे अभिनंदन, अशी प्रतिक्रिया सोनिया गांधी यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details