नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नियमीत तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोनिया गांधी सर गंगाराम रुग्णालयात दाखल - सोनिया गांधी गंगाराम रुग्णालय
गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. नियमित चाचण्या आणि तपासण्यांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
सोनिया गांधी सर गंगाराम रुग्णालयात दाखल..
गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. नियमित चाचण्या आणि तपासण्यांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या बोर्ट समितीचे चेअरमन डॉ. डी. एस. राणा यांनी दिली आहे.
हेही वाचा :राम मंदिर भूमीपूजन - उत्तर प्रदेशसह नेपाळ सीमेवर सुरक्षा यंत्रणांना 'हाय अलर्ट'