श्रीनगर -जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातून लष्करातील जवान आपल्या छावणीतून बेपत्ता झाला आहे. बेपत्ता जवान उत्तरप्रदेशातील असून 8 जाट रेजिमेंटमधील आहे. या प्रकरणी बोनियार पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.
काश्मिरात जवान बेपत्ता, झेलम नदीत बुडाल्याची भीती - जम्मू काश्मीर बातमी
बेपत्ता जवान उत्तरप्रदेशातील असून 8 जाट रेजिमेंटमधील आहे. या प्रकरणी बोनियार पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.

जवान बेपत्ता
बेपत्ता जवानाचे वय 25 वर्ष आहे. जवान झेलम नदीत बुडाल्याची शक्यता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व्यक्त केली असून शोध घेण्यात येत आहे.