चेन्नई - तामिळनाडूत सेप्टिक टँक साफ करताना ६ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कांचीपूरम जिल्ह्यातील नेमिळी परिसरात घडली.
तामिळनाडू : सेप्टिक टँक साफ करताना ६ कामगारांचा मृत्यू - death
तामिळनाडूत सेप्टिक टँक साफ करताना ६ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना काँचीपूरम जिल्ह्यातील नेमिळी परिसरात घडली.

तामिळनाडू : सेप्टिक टँक साफ करताना ६ कामगारांचा मृत्यू
सेप्टिक टँक साफ करण्यासाठी टाकीत उतरलेल्या या ६ कामगारांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. रुग्णवाहिका आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.