नवी दिल्ली -महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्याबद्दल तिन्ही पक्षांतील नेते सकारात्मक असल्याचे चित्र होते. परंतु, सकाळी अचानक भाजपचे देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांकडून एकमेंकावर शायराना अंदाजमध्ये टीका करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील नेते नवाब मलीक यांचा शायराना अंदाज...