श्रीनगर- येथील शोफियानमध्ये दोन दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
शोफियानमध्ये स्काउट्स इंडियाचे दोन दिवसीय शिबीर संपन्न - शिबीर
शोफियानमध्ये दोन दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
शिबीरात प्रात्यक्षिक करताना विद्यार्थी
या शिबीरात सहभागी विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले. तसेच मुलांना व्यसनापासून दुर राहण्यास सांगितले. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके केली. यावेळी स्काउट्स इंडीयाच्यावतीने पालकांना आणि शाळांना मुला-मुलींना शिबीरात पाठवण्याचे आवाहन केले.