चेन्नई- सिंगापूर स्कूट एअरवेजचे टीआर 567 हे विमान आपत्कालीन परिस्थितीत चेन्नई विमानतळावर उतरवण्यात आले. या विमानाने तमिळनाडूतील त्रीची या ठिकाणावरून उड्डाण केले होते.
चेन्नई विमानतळावर विमानाचे इमरजन्सी लँडींग; कर्माचाऱ्यांसह १६१ प्रवासी सुरक्षित - Scoot Airways flight
विमानामध्ये कर्माचाऱ्यांसह १६१ प्रवासी होते. हे सर्वजण सुरक्षित आहेत. सध्या या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
चेन्नई विमानतळावर विमानाचे एमरजेन्सी लँडींग
विमानाने उड्डाण केल्यानंतर पायलटला कार्गोमध्ये धूर आढळल्याने हे आपत्कालीन लँडींग करण्यात आले. ही घटना पहाटे ३ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास घडली. विमानामध्ये कर्माचाऱ्यांसह १६१ प्रवासी होते. हे सर्वजण सुरक्षित आहेत. सध्या या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.