महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती, प्रकरण घटनापीठाकडे वर्ग - मराठा आरक्षण निकाल सर्वोच्च न्यायालय

महत्त्वाची बाब म्हणजे, मराठा आरक्षणानुसार, पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रवेश पूर्ण झालेले आहेत, त्यांच्यावर या निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नाही.

sc
sc

By

Published : Sep 9, 2020, 3:03 PM IST

नवी दिल्ली - मराठा आरक्षण प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे जाणार की नाही, यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले आहे. न्यायमूर्ती एल. नागेश्वरराव यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. मात्र, त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयानी स्थगिती दिली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, मराठा आरक्षणानुसार, पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रवेश पूर्ण झालेले आहेत, त्यांच्यावर या निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details