नवी दिल्ली: कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पाच न्यायालयीन अधिकाऱ्यांच्या नेमणुकीच्या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सोमवारी मान्यता दिली.
पाच न्यायालयीन अधिकाऱ्यांची कर्नाटकच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशपदी नेमणूक
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पाच न्यायालयीन अधिकाऱ्यांच्या नेमणुकीच्या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सोमवारी मान्यता दिली.
पाच न्यायालयीन अधिकाऱ्यांची कर्नाटकच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशपदी नेमणूक
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शिवाशंकर अमरन्नवार, एम. गणेशय्या उमा, वेदव्यासाचर श्रीशानंद, हंचते संजीव कुमार आणि पद्मराज नेमाचंद्र देसाई यांची नावे सुचविण्यात आली आहेत. मुख्य न्यायाधीश एस. ए बोबडे यांनी या पाच नावांची शिफारस केली होती.