नवी दिल्ली - सावित्रीबाई फुले यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपला राम-राम करून काँग्रेसमध्ये आलेल्या सावित्रीबाई फुले यांनी अगदी एका वर्षातच काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. स्वत:चा पक्ष स्थापन करणार असल्याचीही त्यांनी घोषणा केली.
सावित्रीबाई फुलेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी; लवकरच स्थापन करणार स्वत:चा पक्ष - सावित्रीबाई फुले यांचा काॅंग्रेसला राजीनामा बातमी
लोकसभा निवडणुकीच्या आगोदर भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या माजी खासदार सावित्रीबाई फुले यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आपले म्हणणे पक्षात ऐकून घतेले जात नसल्याचे कारण देत त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
सावित्रीबाई फुलें
हेही वाचा-मुंबईकरांना थंडावा देणाऱ्या लोकलमधून रेल्वेला तब्बल 38 कोटी उत्पन्न
लोकसभा निवडणुकीच्या आगोदर भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या माजी खासदार सावित्रीबाई फुले यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आपले म्हणणे पक्षात ऐकून घतेले जात नसल्याचे कारण देत त्यांनी हे पाऊल उचलले आहे. भाजप हा दलितांच्या विरोधातील पक्ष आहे, असे म्हणत त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.