महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आसामध्ये ब्रम्हपुत्रा नदीला पूर, मोरीगावधील रस्ता गेला वाहून - river

आसाममध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे ब्रम्हपुत्रा नदीला पूर आला आहे.  त्यामुळे अनेक लोक स्थलांतर करत आहेत. या पुराच्या पाण्याने मोरीगावधील रस्ताच वाहून गेला आहे.

पुराच्या पाण्याने रस्ता गेला वाहून

By

Published : Jul 14, 2019, 4:00 PM IST

नागाव - आसाममध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे ब्रम्हपुत्रा नदीला पूर आला आहे. त्यामुळे अनेक लोक स्थलांतर करत आहेत. अनेक गावांनी पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. या पुराच्या पाण्याने मोरीगावधील रस्ताच वाहून गेला आहे.

मोरीगावधील रस्ता गेला वाहून

पुराच्या पाण्यामुळे आसामध्ये जवळपास १० लाखाच्या वर नागरिक बेघर झाले आहे. तसेच मागच्या ७२ तासामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रम्हपुत्रा आणि तिच्या उपनद्यांना आलेल्या पुरामुळे ३३ जिल्ह्यांमध्ये गंभीर परिस्थिती आहे. राज्यातील १ हजार ८०० गावांना याचा फटका बसला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details