जैसलमेर -राजस्थानात रविवारी झालेल्या रस्ते अपघातात ५ लष्करी जवान जखमी झाले. ते लष्कराच्या वाहनातून प्रवास करत होते. या वाहनाची एका चारचाकीशी धडक झाली. जयपूरजवळच्या सोनू गावाजवळ हा अपघात झाला.
राजस्थान : ५ लष्करी जवान रस्ते अपघातात जखमी - ५ लष्करी जवान रस्ते अपघातात जखमी
रस्ते अपघातात ५ लष्करी जवान जखमी झाले. ते लष्कराच्या वाहनातून प्रवास करत होते. या वाहनाची एका चारचाकीशी धडक झाली.
राजस्थान : ५ लष्करी जवान रस्ते अपघातात जखमी
सर्व जखमींना राज्य जवाहर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. या अपघाताची अधिक चौकशी सुरू आहे.