महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ओडिशात आढळला दुर्मिळ पांढरा कावळा, वनविभागाने केली सुटका - झारसुगुडा पांढरा कावळा बातमी

ओडिशा - झारसुगुडा येथील मुनगापाडातील स्थानिक लोकांनी येथे एक दुर्मिळ 'पांढरा कावळा' पाहिला. या कावळ्याला पाहून सर्वजण थक्क झाले. अनेकजण हा कावळा पहायला आले. दीप्तेश सोनी यांच्या निवासस्थानाच्या गेटजवळ हा आगळावेगळा पक्षी पहायला मिळाला. यानंतर लोकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याविषयी माहिती दिली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचत या दुर्मिळ पक्ष्याला वाचवले.

ओडिशात आढळला दुर्मिळ पांढरा कावळा
ओडिशात आढळला दुर्मिळ पांढरा कावळा

By

Published : Aug 13, 2020, 3:13 PM IST

ओडिशा - झारसुगुडा येथील मुनगापाडातील स्थानिक लोकांनी येथे एक दुर्मिळ 'पांढरा कावळा' पाहिला. या कावळ्याला पाहून सर्वजण थक्क झाले. अनेकजण हा कावळा पहायला आले. दीप्तेश सोनी यांच्या निवासस्थानाच्या गेटजवळ हा आगळावेगळा पक्षा पहायला मिळाला. यानंतर लोकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याविषयी माहिती दिली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचत या दुर्मिळ पक्ष्याला वाचवले.

ABOUT THE AUTHOR

...view details