रामपूर (उत्तर प्रदेश) - रामपूर जिल्ह्यातील शाहबाद येथे बस आणि कार यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले आहेत. तर इतर काही जण जखमी झाले आहेत.
उत्तर प्रदेश : कार आणि बसच्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार - रामपूर उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशमधील रामपूर येथे कार आणि बस यांच्यात झालेल्या धडकेत पाच जण जागीच ठार झाले आहेत.

रामपूर उत्तर प्रदेश रस्ते अपघात
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी बचावकार्याला सुरुवात केली असून जखमींना जवळच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
हेही वाचा...हिंसाचारामुळे दिल्लीत शाळा बंद; सीबीएसईच्या १०, १२ वीच्या परीक्षा रद्द