जयपूर - काँग्रेस हायकमांड जो निर्णय घेतील तो निर्णय अंतिम असेल व तोच निर्णय आमदारांसह सर्व नेत्यांना मान्य असेल, अशी माहिती काँग्रेसचे राज्यसभा खासदार हुसेन दलवाई यांनी दिली आहे.
काँग्रेस हायकमांड घेतील तो निर्णय अंतिम असेल - खासदार हुसेन दलवाई - राज्यसभा खासदार हुसेन दलवाई यांची प्रतिक्रिया
काँग्रेस हायकमांड जो निर्णय घेतील तो अंतिम असेल व तोच निर्णय आमदारांसह सर्व नेत्यांना मान्य असेल, अशी माहिती काँग्रेसचे राज्यसभा खासदार हुसेन दलवाई यांनी दिली आहे.
राज्यसभा खासदार हुसेन दलवाई यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार होते तेव्हा त्यांनी शेतकऱयांसाठी चांगले काम केले आहे. मात्र, मागील 5 वर्षात राज्यात कोणतेच कामं झाली नाहीत, असेही दलवाई यांनी सांगितले आहे. आज सायंकाळी 4 वाजता राज्यातील काँग्रेसच्या सर्व नेत्यांची बैठक सोनिया गांधी यांच्यासोबत होणार आहे. त्यानंतरच काँग्रेसची अंतिम भूमिका समोर येणार असल्याचे त्यांनी सांगितले.