लखनऊ -काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवले होते. ते मेरठ येथे नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलनांमध्ये प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना शहराबाहेरच अडवले. त्यानंतर आता ते दिल्लीला परत निघाले आहेत.
राहुलसह प्रियांका गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांनी मेरठ बाहेरच रोखले, दोघेही दिल्लीकडे रवाना.. - मेरठ
उत्तर प्रदेशातील मेरठ येथे नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलनात जीव गावलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी राहुल गांधी आणि त्यांच्या भगिणी प्रियांका गांधी गेल्या होत्या. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना मेरठ शहराबाहेरच रोखले आणि प्रवेश नाकारला. त्यामुळे ते दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
राहुल अन् प्रियांका गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवले..
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
Last Updated : Dec 24, 2019, 3:21 PM IST