नवी दिल्ली - आज प्रत्येक बस स्थानकावर असलेल्या वर्तमानपत्रात आढळते 'मोदी है तो मुमकीन है' हो हे खरे आहे. मात्र, खऱ्या अर्थाने भाजप आहे तर 100 रुपये किलो कांदा आहे, सत्तेत भाजप असल्यानेच 45 वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी वाढली आहे, भाजपमुळेच 4 कोटी नोकऱ्या गेल्या आहेत. म्हणून 'या' सर्व गोष्टी 'मोदी है तो मुमकीन है' अशी टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर केली.
प्रियांका गांधी म्हणतात... होय, मोदी है तो मुमकीन है - '...हां, मोदी है तो मुमकीन है'
आज प्रत्येक बस स्थानकावर असलेल्या वर्तमानपत्रात आढळते 'मोदी है तो मुमकीन है' हो हे खरे आहे.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी
केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणांविरूद्ध आज (शनिवारी) काँग्रेस पक्षाने भारत बचाओ रॅली आयोजित केली आहे. यावेळी त्यांनी रॅलीला संबोधित केले.
Last Updated : Dec 14, 2019, 1:07 PM IST