भटिंडा - जेंव्हा संपूर्ण पंजाब हा स्वातंत्र्यासाठी लढत होता, तेंव्हा आरएसएसचे लोक हे ब्रिटीशांची चमचेगिरी करत होते, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केला. त्या पंजाबमधील भटिंडा येथे बोलत होत्या.
पंजाब स्वातंत्र्यासाठी लढत असताना आरएसएस ब्रिटीशांची चमचेगिरी करत होते -प्रियांका गांधी - RSS
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीच स्वातंत्र्याचा विचार केला नाही, अशी टीकाही प्रियांका गांधी यांनी केली.
प्रियांका गांधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीच स्वातंत्र्याचा विचार केला नाही. त्यामळेच पंजाब हा स्वांतत्र्यासाठी लढत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे ब्रिटिशांसोबत होते, अशी टीकाही प्रियांका गांधी यांनी केली.
Last Updated : May 14, 2019, 6:02 PM IST