महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बिहार: नालंदा जिल्ह्यात प्रवासी बस उलटली...३५ जण जखमी - बिहार शरिफ बस अपघात

बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील बिहार शरीफ येथे प्रवासी बस पलटी होऊन ३५ जण जखमी झाले आहेत. बसमध्ये एकूण ५० ते ७० प्रवासी होते. अपघातात अनेकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

Private bus overturns
बस पलटी

By

Published : Sep 6, 2020, 6:52 PM IST

पाटणा - बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील बिहार शरीफ येथे खासगी प्रवासी बस पलटी होऊन ३५ जण जखमी झाले आहेत. बसमध्ये एकूण ५० ते ७० प्रवासी असून अपघातात अनेकजण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. बिहारमधून बस पश्चिम बंगालमधील कोलकात्याला जात असताना दुभाजकाला बस धडकल्यानंतर पलटी झाल्याची माहिती मिळाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details