पंतप्रधान बाल शोर्य पुरस्काराने २२ बालकांना राष्ट्रपतींनी केले गौरवान्वित - बाल शोर्य पुरस्कार बातमी
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज(बुधवारी) प्रधानमंत्री बाल शोर्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
बाल शोर्य पुरस्कार
नवी दिल्ली -राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज(बुधवारी) प्रधानमंत्री बाल शोर्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले. राष्ट्रपती भवनामध्ये झालेल्या या कार्यक्रमात एकून २२ बालकांना शोर्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यामध्ये १० मुली आणि १२ मुलांचा समावेश आहे