भोपाळ- नथुराम गोडसे हे देशभक्त होते, आहेत आणि असतील, असे वादग्रस्त वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने केले आहे. त्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नथुराम गोडसे देशभक्त होते, आहेत अन् असतील - साध्वी प्रज्ञासिंह - nathuram godse
नथुराम गोडसे हे देशभक्त होते, आहेत आणि असतील असे वादग्रस्त वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने केले आहे.
साध्वी प्रज्ञासिंह
कमल हसन यांनी नथुराम गोडसे यांना हिंदू दहशतवादी संबोधले होते. त्यावर माध्यम प्रतिनिधींनी प्रतिक्रिया विचारली होती. यावर प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हे वक्तव्य केले. नथुराम गोडसे यांना दहशतवादी म्हणणाऱ्यांनी आपल्या मनात डोकावून पहावे, असा टोलाही साध्वीने यावेळी लगावला.