बुरख्यात कॅमेरा लपवून 'ही' तरुणी पोहचली शाहीन बागेत - Political analyst Gunja Kapoor
गुंजा कपूर नावाची तरुणी बुरख्यात कॅमेरा लपवून शाहीन बागमध्ये पोहचली.
बुरख्यात कॅमेरा लपवून 'ही' तरुणी पोहचली शाहीन बागेत
नवी दिल्ली -नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधामध्ये शाहीन बागमध्ये आंदोलन सुरू आहेत. यावेळी गुंजा कपूर नावाची तरुणी बुरख्यात कॅमेरा लपवून शाहीन बागमध्ये पोहचली होती. यावेळी आंदोलक महिलांनी तिला घेरत तिची तपासणी केली. तिच्याजवळ कॅमेरा सापडल्यानंतर तिथे मोठा गदारोळ निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी गुंजाला ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरू आहे.