रांची (झारखंड) - केंद्रीय सीमा सुरक्षा बल आणि झारंखंड राज्य पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ३ नक्षलवाद्यांना अटक केली आहे. झारखंडमधल्या लातेहार भागात पोलिसांनी ही कारवाई केली. नक्षलवाद्यांकडून पोलिसांनी हातबॉम्ब आणि बंदुकीच्या गोळ्या जप्त केल्या आहेत.
३ नक्षलवाद्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, हातबॉम्ब आणि बंदुकीच्या गोळ्या जप्त - CRPF
केंद्रीय सीमा सुरक्षा बल आणि झारखंड राज्य पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ३ नक्षलवाद्यांना अटक केली आहे. झारखंडमधल्या लातेहार भागात पोलिसांनी ही कारवाई केली.
३ नक्षलवाद्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नक्षवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेली ही मोठे कारवाई आहे. पोलीस नक्षलवाद्यांची कसून चौकशी करत आहेत.