पंतप्रधान मोदींकडून लोहपुरुषाला अभिवादन, स्टॅच्यू ऑफ युनिटीला वाहिली पुष्पांजली - #RunForUnity
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला अभिवादन केले. त्यांनी वल्लभभाईंच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली.
स्टॅच्यू ऑफ युनिटीला वाहिली पुष्पांजली
अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला अभिवादन केले. त्यांनी वल्लभभाईंच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली. यानंतर उपस्थितांनी एकतेची शपथ घेतली.