नवी दिल्ली - किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रवाना झाले. ही बैठक १३ ते १४ मे हे दोन दिवस चालणार आहे.
पंतप्रधान मोदी आज किर्गिझस्तान दौऱ्यावर, शांघाय सहकार परिषदेत सहभागी होणार
किर्गिझस्तानला जाण्यासाठी भारताने मोदींचे विमान पाकिस्तान हद्दीतून जाऊ देण्याची विनंती केली होती. पाकिस्तानने ती विनंती मान्य करत मादींचे विमान पाकिस्तानच्या वायूमार्गावरून जाऊ देण्याची परवानगी दिली.
पंतप्रधान मोदी आज किर्गिस्तान दौऱ्याव
पंतप्रधान मोदी यावेळी इतर देशांतील नेत्यांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. यासोबतच या संमेलनाव्यतिरीक्त किर्गिझस्तानचे राष्ट्रपती सुरोनबे जीनबेकोब यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.
Last Updated : Jun 13, 2019, 10:13 AM IST