महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

असे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अयोध्येतील वेळापत्रक - ram mandir modi visit

बुधवारी ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य हस्ते राम मंदिराचे भूमीपूजन होणार आहे. अयोध्येत मोदी तीन तास थांबणार असून त्यांच्या आगमनाची सर्व तयारी झाली आहे.

PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी

By

Published : Aug 4, 2020, 1:53 PM IST

लखनऊ(अयोध्या) - बुधवारी ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य हस्ते राम मंदिराचे भूमीपूजन होणार आहे. अयोध्येत मोदी तीन तास थांबणार असून त्यांच्या आगमनाची सर्व तयारी झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचेअयोध्येतील वेळापत्रक -

5 ऑगस्टला सकाळी दिल्लीवरून लखनऊसाठी प्रयाण.

9:35 वाजता दिल्लीवरून विशेष विमानाने जाणार लखनऊला.

10:35 वाजता लखनऊ एयरपोर्ट वर होणार विमानाचे लँडिंग.

10:40 वाजता लखनऊवरून हेलिकॉप्टरने जाणार अयोध्येला.

11:30 वाजता अयोध्येतील साकेत महाविद्यालयाच्या मैदानावर उतरणार हेलिकॉप्टर.

11:40 वाजता हनुमान गढीला जाऊन १० मिनिटे करणार पूजा.

12 वाजता राम जन्मभूमि परिसरात पोहचणार.

10 मिनिटात रामलला विराजमानचे घेणार दर्शन.

12:15 वाजता राम मंदिर परिसरात पारिजात वृक्षाचे करणार रोपन.

12:30 वाजता भूमिपूजन कार्यक्रमाला सुरुवात.

12:40 वाजता राम मंदिराच्या पायाची कोनशीला स्थापन करणार.

2:05 वाजता साकेत महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर जाणार.

2:20 वाजता लखनऊ विमानतळासाठी होणार रवाना.

ABOUT THE AUTHOR

...view details