नो टू सिंगल यूज प्लास्टिक : हैदराबादमध्ये सुरू झालं 'झीरो वेस्ट इको स्टोअर'
चैन्नई, शिमला आणि बंगळूरू येथील झीरो वेस्ट इको स्टोअरपासून प्रेरणा घेऊन हैदराबादमधील चार्टर्ड अकाउंटंट पंकज यांनी शहरामध्ये एक असेच 'झीरो वेस्ट इको स्टोअर' निर्माण केले आहे.
नो टू सिंगल यूज प्लास्टिक
हैदराबाद -पर्यावरणाचीही प्लास्टिकमुळे हानी होत आहे. त्यासाठी सध्या जगभरात सिंगल यूज प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू आहे. चैन्नई, शिमला आणि बंगळूरू येथील झीरो वेस्ट इको स्टोअरपासून प्रेरणा घेऊन हैदराबादमधील चार्टर्ड अकाउंटंट पंकज यांनी शहरामध्ये एक असेच 'झीरो वेस्ट इको स्टोअर' निर्माण केले आहे. याच प्रकारचे अनेक स्टोअर शहरामध्ये निर्माण करण्याची गरज असल्याचे पंकज म्हणाले.