नवी दिल्ली -ईटीव्ही भारततर्फे महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त विशेष गीत लाँच करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री ९ वाजता गांधीजींचे आवडते भजन 'वैष्णव जन तो' हे गीत लाँच झाले. देशभरातील गायकांनी हे गीत गायिले आहे. केंद्रीय रेल्वे आणि व्यापार मंत्री पियूष गोयल आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी हे गीत स्वतःच्या ट्विटर हँडलवरून ट्विट ककरत ईटीव्ही भारतचे कौतुक केले आहे.
गांधीजी @ १५०: ईटीव्ही भारतने लॉंच केलेल्या विशेष गीताचे पियूष गोयल,व्यंकय्या नायडूंकडून कौतुक - etv bharat
'ईटीवी भारत की ओर से देश के सर्वश्रेष्ठ गायकों ने बापू को दी संगीतमय श्रद्धांजलि' असे ट्विट करत गोयल यांनी या गीताची स्तुती केली आहे.
गांधीजी @ १५०
'ईटीवी भारत की ओर से देश के सर्वश्रेष्ठ गायकों ने बापू को दी संगीतमय श्रद्धांजलि' असे ट्विट करत गोयल यांनी या गीताची स्तुती केली आहे. तर, वेंकैया नायडू यांनी #India, #MahatmaGandhi या हॅशटॅग्जसह ट्विट केले आहे. त्यांनीट्विट मधून या गाण्याचा सुंदर व्हिडियो प्रस्तुत केल्याबद्दल @Eenadu_English ला शुभेच्छा दिल्या आहेत.
Last Updated : Oct 1, 2019, 10:19 PM IST