गांधी १५० : देहराडूनमधील स्वातंत्र्याची साक्ष देणारे पिंपळाचे झाड
मंदिर आणि तीर्थक्षेत्रांसाठी प्रसिद्ध असलेली 'देवभूमी' उत्तराखंड ही आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. ती म्हणजे, गांधीजींनी स्वतः लावलेले पिंपळाचे झाड. जाणून घेऊया याची कथा...
गांधी १५०
देहराडून - उत्तराखंडला 'देवभूमी' म्हटले जाते. इथली मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे तर प्रसिद्ध आहेतच, मात्र आणखी एका गोष्टीसाठी उत्तराखंड प्रसिद्ध आहे. ती म्हणजे, गांधीजींनी स्वतः लावलेले झाड.