महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोनाचा रुग्ण एका आठवड्यात होतो बरा, औषध शोधल्याचा पतंजलीचा दावा - कोरोना औषध

पतंजलीने क्लिनिकल केस स्टडी आणि क्लिनिकल कंट्रोल चाचणी घेतली आहे. या चाचणीत केवळ तीन दिवसात रुग्ण 69 टक्के बरा होतो, तर सात दिवसात 100 टक्के रुग्ण बरा होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

patanjali-ayurvedic-clinically-controlled-research-evidence-and-trial-based-medicine
कोरोनावर औषध शोधल्याचा पतंजलीचा दावा

By

Published : Jun 23, 2020, 1:28 PM IST

हरिद्वार-जगभरामध्ये कोरोनाने थैमान घातले असून भारतामध्येही कोरोनाचा प्रसार वाढत आहे. कोरोना विषाणूवर जगभरातील संशोधक लस शोधत आहेत. कोरोनाविरोधातील या लढाईत आयुर्वेदाच्या माध्यमातून बाबा रामदेवही आपले योगदान देत आहेत. कोरोनावर औषध तयार केल्याचा रामदेव बाबा यांनी दावा केला आहे.

पतंजलीने क्लिनिकल केस स्टडी आणि क्लिनिकल कंट्रोल चाचणी घेतली आहे. या चाचणीत केवळ तीन दिवसात रुग्ण 69 टक्के बरा होतो, तर सात दिवसांत 100 टक्के रुग्ण बरा होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details