पाकिस्तानी विमानांची भारतीय हद्दीत घुसखोरी, हवाई हद्दीचे केले उल्लंघन - undefined
पाकिस्तानच्या हवाई दलाकडून राजौरी परिसरात हवाई हद्दीचे उल्लंघन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

हवाई हल्ला
नवी दिल्ली - पाकिस्तानी विमाने भारतीय हद्दीत शिरले असून सिमेवरील नौशेरा सेक्टरपर्यंत विमान आल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात येत आहे. पाकिस्तानच्या हवाई दलाकडून राजौरी परिसरात हवाई हद्दीचे उल्लंघन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.