श्रीनगर- जम्मू काश्मीरात पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. राजौरी जिल्ह्यातील केरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराने आज(बुधवारी) सकाळी ७ वाजता अंदाधुंद गोळीबार केला. पाकिस्तानच्या आगळीकीला भारतीय लष्कर जोरदार प्रत्त्युत्तर देत आहे.
राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; गोळीबार सुरुच - Rajouri district news
राजौरी जिल्ह्यातील केरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराने आज(बुधवारी) सकाळी ७ वाजता अंदाधुंद गोळीबार केला.
संग्रहीत छायाचित्र
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...