महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; १ ठार तर २ जण जखमी - shahpur district punch

जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. या गोळीबारात सीमेवरील एका नागरिकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.

FILE PIC
संग्रहित छायाचित्र

By

Published : Feb 14, 2020, 4:06 PM IST

Updated : Feb 14, 2020, 6:45 PM IST

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. या गोळीबारात सीमेवरील एका नागरिकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानीच्या गोळीबारात नागरिकाचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला शहापूरचे तहसीलदार नरेश कुमार यांनी दुजोरा दिला आहे.

पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले. गोळीबारानंतर सीमेवरील गावांमध्ये भीती पसरली आहे.

Last Updated : Feb 14, 2020, 6:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details